Photo of CASHEW nuts Flowers by Minal Sardeshpande at BetterButter
768
6
0.0(4)
0

CASHEW nuts Flowers

Jan-12-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी काजूगर
  2. अर्धी वाटी साखर
  3. वेलची पावडर पाव टीस्पून
  4. खाण्याचे रंग
  5. मोदक साचा
  6. अर्धा टीस्पून तूप

सूचना

  1. एक वाटी काजूगर मिक्सर थोडे थोडे फिरवून पावडर करा.
  2. एका कढईत तूप घ्या.
  3. गॅस मंद ठेवा.
  4. साखर आणि पाव वाटी पाणी घाला.
  5. साखर विरघळू द्या.
  6. मिश्रणाला बुडबुडे आले की त्यात काजूची पावडर, वेलची घालून नीट मिक्स करा.
  7. गोळा होऊ लागला की खाली उतरून घोटा.
  8. जो रंग वापरणार असाल तो गोळ्यात मिसळा.
  9. नीट मळून घ्या.
  10. एक छोटी गोळी घ्या.
  11. त्याला लांबट गोल आकार द्या.
  12. खालचा भाग तसाच ठेवून पट्टीचा वरचा भाग चपटा करा.
  13. कडबोळ्याप्रमाणे गुंडाळून घ्या.
  14. वरची बाजू पाकळीसारखी दिसेल.
  15. जर फुलं करणं कठीण वाटत असेल तर गोळा झाल्यावर मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावा आणि मोदक करा.
  16. तयार मोदक
  17. किंवा तेव्हढाही वेळ नसेल तर ताटाला तूप लावा, आणि मिश्रण थापा, आवडीप्रमाणे वड्या कापा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
pranali deshmukh
Jan-15-2018
pranali deshmukh   Jan-15-2018

अप्रतीम

Savita Sarpotdar Deshpande
Jan-12-2018
Savita Sarpotdar Deshpande   Jan-12-2018

सुरेखच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर