Photo of Carrot halwa by Mrudula Ghose at BetterButter
1047
3
0.0(0)
0

गाजर हलवा

Jan-12-2018
Mrudula Ghose
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

ठंडी च्या सिसन मधला परत एक मस्त डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. १/२किलो लाल गाजर
  2. १८/१९टेबल स्पून साखर
  3. ३/४टेबल स्पून तुप
  4. १/४वाटी मलाई
  5. १/४आवडी नुसार सूका मेवा
  6. १चम्मच वेलची पूड

सूचना

  1. गाजर किसून घ्या
  2. पँन मध्ये तुपात गाजर चांगले परतवा
  3. पाणी आटल्यावर मलाई टाकून परत परता
  4. मग आवडीनुसार साखर टाकून मिक्स करा
  5. शेवटी सूका मेवा टाकून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर