Photo of Matar Halawa by Archana Lokhande at BetterButter
768
4
0.0(0)
0

मटार हलवा

Jan-12-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार हलवा कृती बद्दल

मटार हलवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. मटार २५० ग्रँम
  2. साखर १-१ १/२ वाटी
  3. दुध
  4. साजूक तूप ३ चमचे
  5. दुध पावडर २ चमचे
  6. वेलची पूड
  7. ड्रायफ्रुट

सूचना

  1. प्रथम एक वाटी(२५० ग्रँम) मटार सोलून ते मिक्सरवर वाटून घेतले.
  2. गँसवर कढई गरम करून त्यात तीन चमचे तुप घालून वाटलेले मटार घालून छान साधारण पाच ते सात मिनीटे परतले.
  3. म्हणजेच मटारचा थोडा रंग बदलला आणि खमंग असा वास आला की त्यात दोन ते तीन चमचे दुध आणि एक ते दीड वाटी साखर(आवडीनुसार) घालून मिक्स करून पाच मिनिटं सारखे हालवत रहा.
  4. नंतर दोन चमचे दुध पावडर घालून मिक्स करून मिश्रण कोरडे होऊ लागल्यावर विलायची पावडर ड्राय फ्रुट थोडे भाजून वाटलेले घालून मिक्स करून दोन मिनीटांनी गँस बंद करा.
  5. आता तयार मटार हलवा डिशमध्ये घेऊन वरून बदाम काजू आवडीनुसार घालून डिश सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर