मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याची खीर

Photo of Bottlegourd  kheer by Maya Joshi at BetterButter
499
5
0.0(0)
0

दुधी भोपळ्याची खीर

Jan-13-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याची खीर कृती बद्दल

लोह व कँल्शीयम युक्त आशी आहे.

रेसपी टैग

  • इराणियन
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ !वाट्या दुध
  2. १ वाटी दुधीचाकिस
  3. १/४ वाटी जाड दळलेले तांदुळ
  4. सुकामेवा भरडलेला.
  5. २ वाटी साखर.
  6. केशर.

सूचना

  1. दुधी बारिक किसून तुपावर परतून घ्या.
  2. दुधात घालून शिजत ठेवा.
  3. तादूळकण्या घाला.
  4. शिजवा
  5. शिजल्यावर सुकामेवा घाला.
  6. वरुन केशर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर