मुख्यपृष्ठ / पाककृती / खवा, नारळ ब्रेड रोल

Photo of Khawa, coconut bread roll by Maya Joshi at BetterButter
601
7
0.0(0)
0

खवा, नारळ ब्रेड रोल

Jan-13-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खवा, नारळ ब्रेड रोल कृती बद्दल

हे गोड ब्रेडरोल फार चविष्ट लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ वाटी मावा.
  2. १/४ वाटी खवणलेला नारळ
  3. १/४ वाटी साखर
  4. १ चमचा वेलची पुड
  5. ब्रेड स्लाईस

सूचना

  1. नारळ साखर घालून परतून घ्या.
  2. मावा घाला
  3. परतून घ्या.
  4. वेलची पावडर घाला.
  5. पावाचा स्लाईस पाण्यात बुडवून दाबून घ्या.
  6. मिश्रण भरा.
  7. कडा चिकटवून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर