मुख्यपृष्ठ / पाककृती / अननसाचा जँम

Photo of Pineapple jam by Maya Joshi at BetterButter
709
5
0.0(0)
0

अननसाचा जँम

Jan-13-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननसाचा जँम कृती बद्दल

ब्रेडला लावून किंवा पोळीबरोबर खावू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिकलेल्या अननसाच्या फोडी १ कप
  2. साखर २ कप.

सूचना

  1. आननसाच्या फोडी करुन पाण्यात घालून ऊकळून घ्या.
  2. चांगल्या मऊ झाल्या पाहीजे.
  3. फडक्यावर कोरड्या करा.
  4. पूरणयंत्रातून बारिककरा.
  5. आता 2 कप साखर घालून शिजत ठेवा.
  6. घट्ट होत आले की गँस बंद करा.
  7. मिश्रण घट्ट होत आले की गँस बंद करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर