पुरण पोळी | PORAN poli Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  14th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of PORAN poli by Deepasha Pendurkar at BetterButter
पुरण पोळीby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

1 vote
पुरण पोळी recipe

पुरण पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PORAN poli Recipe in Marathi )

 • पाव किलो चना डाळ
 • पाव किलो मैदा
 • पाव किलो गूळ
 • वेलची पावडर
 • तूप तेल

पुरण पोळी | How to make PORAN poli Recipe in Marathi

 1. चना डाळ स्वछ धुऊन 4 तास भिजत ठेवा
 2. गॅस वरती भिजलेली चना डाळ उकडत ठेवा
 3. डाळ बोट चेपी झाली की सर्व पाणी गाळून घ्या ; हे पाणी कटाची आमटीला उपयोग करा
 4. गाळलेल्या चना डाळीत गूळ घाला आणि शिजत ठेवा
 5. गूळ वितळून सुखु लागला की वेलची पावडर टका
 6. गरम असताना पुरण यंत्र मधून बारीक करून घ्या
 7. मैदा सैल भिजवून घ्या
 8. मैद्याचा लहान गोळा घेऊन त्यामध्ये मैद्याच्या दुपट्टा पुराण भरा आणि पोळी लाटा
 9. पोळी शेकून तूप लावा आणि सर्व्ह करा

My Tip:

डाळी मध्ये गूळ घातल्या वर गुळ शिजला का हे पाहण्या साठी कविलत उभा पकडा दाली मध्ये जर तो पटकन पडला नाही मग वाटण्यासाठी घ्य

Reviews for PORAN poli Recipe in Marathi (0)