मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाचे लाडू

Photo of Tilache Ladu by pranali deshmukh at BetterButter
858
3
0.0(0)
0

तिळाचे लाडू

Jan-14-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाचे लाडू कृती बद्दल

तिळाचे लाडू संक्रांत या सणाला करतात पण हिवाळ्यात रोज तीळ खावा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी तीळ
  2. पाऊण वाटी गूळ
  3. 1 tsp वेलची पावडर
  4. हलवा गार्निशिंगसाठी

सूचना

  1. तीळ निवडून ,पाखडून घ्या .हलके हलके भाजून घ्या .भाजताना काळजीपूर्वक भाजा .कारण तिळाचा दाना खूप छोटा असतो .तो लगेच करपते म्हणून चमच्याने सतत हलवत राहावे .
  2. भाजल्यावर थंड करा आणि मिक्सर मधून वाटा .वाटताना खूप बारीक वाटू नका परत गूळ घालून वाटायचे आहे गूळ घालुन वेलची पूड घाला वाटून घ्या .
  3. थोडा चिकटपणा येतो गुळामुळे .लाडू वळून हलव्याचे गार्निश करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर