Photo of Gajaracha halava by pranali deshmukh at BetterButter
522
4
0.0(1)
0

Gajaracha halava

Jan-15-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन कप गाजराचा किस
  2. 1/2 कप साखर
  3. 3 कप दूध
  4. 1/4 कप खवा
  5. 1tsp वेलची पूड
  6. 1/2 tsp जायफळ पूड
  7. काजू बदाम 10

सूचना

  1. गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे .
  2. दुध उकळत ठेवावे .एका कढईत गाजराचा कीस घालून कपभर  दुध घालावे . .
  3. एक वाफ आली कि परत एक कप दुध घालावे . असे करत थोडे थोडे दुध घालत  गाजर शिजवून घ्यावे . नंतर खवा
  4. नंतर खवा घालून ढवळावे . साखर घालावी परत परतत राहावे . तूप सोडावे
  5. परत एकजीव होईतो परतावे . वेलचीपूड आवडत असल्यास जायफळ पूड घालावी . बदाम काप काजू ,घालून खाली उतरवून घ्या .
  6. गरम जास्त छान लागतो . तूप  व दुधाची साय घालूनही वाढता येते.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर