Photo of Rava Modak by Archana Lokhande at BetterButter
891
6
0.0(0)
0

रवा मोदक

Jan-15-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा मोदक कृती बद्दल

रवा मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा २ वाटी
  2. तूप १
  3. पिठी साखर १ ते १ १/२
  4. वेलची पूड
  5. काजू-बदाम भरड
  6. दुध १/४

सूचना

  1. गँसवर कढई गरम होण्यासाठी ठेवा.
  2. कढई गरम झाली की, तुप टाकून रवा लालसर भाजून घ्या.
  3. रवा लालसर झाल्यावर गँस बंद करा. रवा थंड होण्यास ठेवा.
  4. रवा थंड झाला की, त्यात पिठी साखर , विलायची पावडर घालून मिक्स करा.
  5. नंतर मोदक पात्रात मिश्रण घालून मोदक तयार करून घ्या.
  6. मिश्रण कोरडे वाटल्यास थोडे दुध घालून मोदक बनवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर