Photo of Puran poli. by Anita Bhawari at BetterButter
501
5
0.0(0)
0

पुरन पोळी.

Jan-15-2018
Anita Bhawari
7 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरन पोळी. कृती बद्दल

पारंपारिक पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी चणाडाळ
  2. 1/2 वाटी गुळ
  3. वेलची पावडर, सुठं पावडर, तुप,मिठ आणि पाणी
  4. 1वाटी गहु पिठ

सूचना

  1. डाळ धुवून कुकर मध्ये 2वाटी पाणि घालून 5/6 शिट्या करून घेणे.
  2. कुकर थंड झाल्यावर डाळीचे पाणी काढून बाजूला ठेवून देणे.
  3. डाळीत गुळ घालुन मिश्रण गॅसवर हलवून घेने व वेलची पावडर सुठं पावडर घालून मिश्रण पुरण चाळणीतून थोडे गरम असतानाच पुरण काढून घेणे.
  4. गहू पिठात मिठ व पाणी घालून पिठ मळुन त्याचे गोळे करून पुरण भरून पोळी लाटून तूपावर भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर