Photo of Shira by pranali deshmukh at BetterButter
1396
5
0.0(1)
0

Shira

Jan-15-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी रवा
  2. 1 वाटी साखर
  3. 1 वाटी पाणी
  4. 1 वाटी दूध
  5. अर्धी वाटी बदामाचे काप
  6. 1/2 वाटी तूप
  7. 1 tsp वेलची पावडर

सूचना

  1. कढईत तूप गरम करावे. त्यात रवा मध्यम आचेवर गुलाबी रंगाचा होईस्तोवर भाजून घ्यावा.
  2. रवा भाजत असतानाच दुसर्या गॅसवर दूध आणि पाणी एकत्र करून गरम करावे.
  3. रवा व्यवस्थित भाजला कि त्यात गरम केलेले दूध आणि पाणी घालावे. गुठळ्या न होवू देता ढवळावे
  4. रवा चांगला शिजला कि त्यात साखर घालावी, वेलचीपूड घालावी, व्यवस्थित ढवळावे.
  5. मध्यम आचेवर वाफ काढावी.बदामाचे काप घालावे.
  6. ढवळून ३-४ मिनीटे वाफ काढावी.
  7. वरून थोडे साजूक तूप घालावे .ड्रायफ्रुटनी गार्निश करून सर्व्ह करावे .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-16-2018
BetterButter Editorial   Jan-16-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर