मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा वडी/ मोदक

Photo of MANGO Vadi/ Modak by Minal Sardeshpande at BetterButter
828
10
0.0(0)
0

आंबा वडी/ मोदक

Jan-15-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा वडी/ मोदक कृती बद्दल

कोकण स्पेशल रेसिपी अतिशय टेस्टी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. साखर दीड वाटी
  2. आटवलेला आमरस एक वाटी
  3. वेलची पावडर अर्धा चमचा
  4. मोदक साचा

सूचना

  1. कोकणात मे महिन्यात आंब्याचा रस मोठ्या परातीत घेऊन आटवतात.
  2. त्यात थोडी साखर घालून गोळा बनवतात.
  3. याचाच वड्या करायच्यात.
  4. कढईत साखर घ्या.
  5. त्यात एक वाटी पाणी घाला.
  6. मंद गॅसवर पाक करायला घ्या.
  7. आपल्याला गोळीबंद पाक करायचाय.
  8. एका डीशमध्ये पाणी घ्या.
  9. पाकाचा थेंब पाण्यात टाकून पहा.
  10. त्या थेंबाची गोळी झाली की गॅस बंद करावा.
  11. आता या पाकात रस , वेलची पावडर मिक्स करावी.
  12. घोटत रहावे.
  13. ताटाला तुपाचा हात लावावा.
  14. गोळा झाला की ताटात थापून आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात.
  15. तयार वड्या
  16. किंवा मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.
  17. मोदक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर