मकई खीर | Corn kheer Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  15th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Corn kheer by Rohini Rathi at BetterButter
मकई खीरby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

10

0

1 vote
मकई खीर recipe

मकई खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn kheer Recipe in Marathi )

  • मक्याची कणसे 2
  • दूध तीन कप
  • साखर 4 tbsp
  • तूप एक टेबल स्पून
  • केशर टीस्पून

मकई खीर | How to make Corn kheer Recipe in Marathi

  1. मक्याची कणसं सोलून किसून घ्यावी
  2. कढईत तूप गरम करून किसलेली मकई दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावी
  3. त्यात दूध घालून सतत ढवळत राहावे
  4. साखर व केशर घालून खीर उकळून घ्यावी
  5. गरम-गरम खीर सर्व करावी

My Tip:

सुकामेवा घातला तरी चालतं

Reviews for Corn kheer Recipe in Marathi (0)