Photo of Chirote by Rajlaxmi Padsalge at BetterButter
2278
9
0.0(0)
0

चीरोटे

Jan-15-2018
Rajlaxmi Padsalge
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीरोटे कृती बद्दल

चीरोटे हा गोड पदार्थ आहे हा 10ते15दीवस आरामात राहतो

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा- 1/2 कीलो,
  2. साखर- 1ग्लास
  3. मीठ-चवीनुसार
  4. तेल-1वाटी
  5. तांदूळ पीठ - 1वाटी
  6. तेल-तलण्यासाठी
  7. पानी

सूचना

  1. मैदा चाळून घ्या
  2. त्यात मीठ, 1वाटी तेल गरम करून घाला
  3. पाणी घालून मळून घ्या. एका भांड्यात साखर घालून थोडे पाणी घालून 1 तारी पाक करून घ्या
  4. पीठाचे समान ४ भाग करून चपाती लाटूनघ्या. प्रत्येक चपाती वर तांदळाचा साटा लावून त्यावर दुसरी चपाती ठेवा. अशा रीतीने चारही चपाती एका वर एक ठेवा.
  5. रोल करून कट करून लाटून घ्या
  6. मंद आचेवर तळून घ्या व पाकात घालून १० मिनिटांनी काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर