मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची पोळी

Photo of Tilachi poli by Rajlaxmi Padsalge at BetterButter
974
4
0.0(0)
0

तिळाची पोळी

Jan-15-2018
Rajlaxmi Padsalge
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची पोळी कृती बद्दल

तिळ पोळी हा गोड पदार्थ आहे. हा संक्रांती चा सणाला खास करुन महाराष्ट्रात केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तिळ- 1 वाटी
  2. शेंगदाणे - 1 वाटी
  3. गूळ - दीड वाटी
  4. कणिक - 2 वाटी
  5. डाळीचे पीठ - 2 चमचे
  6. तूप - पोळीला लावण्यासाठी

सूचना

  1. प्रथम शेंगदाणे, तिळ चांगले भाजून बाजू बाजूला ठेवणे
  2. चांगले थंड झाल्यावर शेंगदाण्याचे टरफले काढून घेणे
  3. मिक्सर मध्ये 2,नी बारीक करून घेणे नंतर गूळ टाकून मिक्स करून घेणे व थोडे पाणी घालून गोळा करून घेणे
  4. कणिक अणि बेसन पीठ मिक्स करून त्यात मीठ घालून मळून घेणे
  5. पीठाचे गोळे करुन त्यात सारण भरणे व पोळी लाटणे तूप लावून शेकून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर