Photo of Vermicilli kheer by Rohini Rathi at BetterButter
958
7
0.0(0)
0

शेवई खीर

Jan-15-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवई खीर कृती बद्दल

शेवई खीर बनवण्यास खूप सोपे व झटपट होणारी पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवई अर्धा कप
  2. दूध चार कप
  3. साखर 3 टेबल स्पून
  4. तूप एक टेबल स्पून
  5. सुका मेवा आवडीनुसार

सूचना

  1. कढईत तूप गरम करून शेवई लाल रंग होईपर्यंत परतून घ्यावे
  2. नंतर त्यात दूध घालून शेवई शिजवून घ्यावी
  3. नंतर साखर घालून खीर उकळून घ्यावी
  4. आवडीनुसार सुकामेवा घालून खीर सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर