Photo of Khajur Ladu by pranali deshmukh at BetterButter
788
6
0.0(0)
0

खजूर लाडू

Jan-15-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर लाडू कृती बद्दल

खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप खजूर बिया काढून
  2. 1/2 कप बदाम वाटून ( भरड )
  3. 1/2 कप खोबरे किसून भाजून
  4. 2 tsp tup
  5. 2 tsp खसखस

सूचना

  1. खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे.
  2. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे
  3. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
  4. नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे.
  5. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत.
  6. शक्यतो एक ते दोन घासात संपेल इतपतच लाडूचा आकार असावा
  7. खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर