Photo of Tandulachil khir by pranali deshmukh at BetterButter
826
5
0.0(1)
0

Tandulachil khir

Jan-15-2018
pranali deshmukh
60 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ५ कप दुध
  2. 1/4 कप तांदूळ
  3. 2 मोठे चमचे बदामाचे काप
  4. 1 चमचा बेदाणे
  5. चिमूटभर केशर,
  6. 1 /2 कप साखर
  7. १/४ चमचा वेलची पावडर

सूचना

  1. तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या.
  2. पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची पातळी कमी होईल इतके आटवून घ्या.केसर घाला .
  3. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध ब-यापैकी आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित पिवळा होईल. दुधावर साय येऊ देऊ नका.
  4. तयार भात डावाने घोटून घ्या.आटवलेल्या दुधात भात मिस्क करा.
  5. साखर घालून ढवळा आणि ४-५ मिनिटे उकळत ठेवा.
  6. बदाम आणि बेदाणे घाला.एकीकडे सतत ढवळत रहा. वेलची पूड आणि केशर घातलेले दुध घालून ५-६ मिनिटे उकळवा.
  7. नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर