Photo of Matar sitafal by Rohini Rathi at BetterButter
824
8
0.0(1)
0

Matar sitafal

Jan-16-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Matar sitafal कृती बद्दल

वाटाणा व मावा वापरून तयार केलेले हे सीता फळ खाण्यास खुप चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • गुजरात
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मावा 1/3 कप
  2. वटाना 1/4 कप
  3. साखर एक टेबल स्पून
  4. तूप एक टेबल स्पून
  5. किसलेले खोबरे दोन टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम वटाणे गरम पाण्यात पाच मिनिटांसाठी उकडून घ्यावे
  2. नंतर वाटाण्या तील पाणी काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
  3. कढईत तूप गरम करून वटाणा परतून घ्यावा
  4. नंतर साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतावे
  5. नंतर मिश्रण थंड करून छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्याव्यात
  6. कढईत तूप गरम करून मावा खोबरे व थोडी अर्धा टीस्पून साखर परतून घ्यावी
  7. मावा थंड करून त्याचा मोठे बॉल बनवून घ्यावा
  8. तयार वाटाण्याच्या छोट्या छोट्या गोळ्या माव्याच्या वॉलवर सर्व बाजूने लावून घ्याव्यात
  9. अशाप्रकारे तयार आहे वाटाण्याचे सीताफळ

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Jan-17-2018
Mamta Joshi   Jan-17-2018

अप्रतिम

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर