Photo of Gulabjam by Rohini Rathi at BetterButter
356
6
0.0(0)
0

गुलाबजाम

Jan-16-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजाम कृती बद्दल

चविष्ट पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • बिहार
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. साखर दीड कप
  2. मावा 250 ग्राम
  3. मैदा 50 ग्रॅम
  4. वेलची पूड एक टिस्पून
  5. तूप तळण्यासाठी
  6. पाणी अर्धा कप

सूचना

  1. साखरेत पाणी घालून चमच्याने ढवळत राहून एक उकळी येईपर्यंत पाक बनवून घ्यावा
  2. माव्यात एक टेबल-स्पून पाणी घालून मावा मिसळून घ्यावा नंतर त्यात दूध व मैदा घालून घट्ट पिठ मळून घ्यावे
  3. नंतर छोटे-छोटे गुलाबजाम बनवून घ्यावे
  4. कढईत तूप गरम करून तयार गुलाबजाम तळून घ्यावे
  5. थंड झाल्यानंतर गुलाबजाम साखरेच्या पाकात घालून ठेवावे
  6. अशाप्रकारे गुलाबजाम तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर