273
5
0.0(1)
0

Spongy Ras-Malai

Jan-16-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दुध २ लिटर
  2. १ १/४ कप साखर
  3. ३-४ पाणी
  4. २ चमचे लिंबू रस
  5. १०० ग्रँम साखर
  6. १ चमचा वेलची पूड
  7. ड्रायफ्रुट

सूचना

  1. प्रथम दोन पातेल्यात एक- एक लिटर दुध उकळण्यास ठेवले.(एक पनीर साठी आणि एक घट्ट दुधासाठी)
  2. दुधाला उकळी आली की गँस बंद केला आणि थोडे थंड करून त्यात लिंबाचा रस घालून दुध फाटवून घेतले.
  3. हे फाटलेले दुध एका सुती कापडात घेऊन थोडे थंड पाणी घालून हालवून नंतर सर्व पाणी थोडे थोडे हलके दाबून काढून घेतले.(मधून मधून दुसरे दुध हालवत रहा म्हणजे खाली लागणार नाही)
  4. आणखी एका पातेल्यात ४ कप पाणी आणि सव्वा कप साखर घालून उकळण्यास ठेवली.
  5. तोपर्यंत पाणी निथळलेले पनीर हाताने ५-७ मिनिटे छान मिक्स करून मऊ करून घेतले.
  6. त्याचे छोटे छोटे गोळे करून थोडे दाबून घेतले.
  7. आता पाकासाठी चे पाणी उकळले असेल तर त्यात तयार पनीरचे गोळे सावकाश सोडून १० मिनिटे उकळूत ठेवून गँस बंद केला.
  8. आता दुसऱ्या पातेलात ठेवलेले दुध बर्यापैकी आटले असेल तर त्यात १०० ग्रँम साखर,वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करून गँस बंद केला.
  9. तयार पाकातील पनीरचे गोळे दाबून त्यातील पाणी काढून घेऊन तयार दुधात घातले.
  10. आता सर्व्हिंग बाऊलमध्ये तयार रसमलाई घेऊन वरून थोडे ड्रायफ्रुट्स घालून डिश सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Archana, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर