Photo of SHEVYACHI khir by Chayya Bari at BetterButter
834
4
0.0(1)
0

SHEVYACHI khir

Jan-16-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया १वाटी
  2. साखर पाऊण वाटी
  3. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  4. दूध १/२लिटर
  5. ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे
  6. साजूक तूप २चमचे

सूचना

  1. तयारीत शेवया तुपात परतून घेतल्या
  2. मग दूध उकळून कपभर काढले व बाकीचे उकळून जरा घट्ट केले
  3. मग कपभर दुधात साखर टाकून मिक्स केले
  4. वेलदोडे जायफळ पूड मिक्स केली
  5. परतलेल्या शेवया घालून ५मिनिटे शीजवले
  6. मग घट्ट दूध घातले
  7. गरम गरम सर्व्ह करावे वर ड्रायफ्रूट सजावटीला घालावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree More
Jan-16-2018
Jayshree More   Jan-16-2018

Chhan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर