कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड पुऱ्या

Photo of God Purya by Pranali Deshmukh at BetterButter
0
3
0(0)
0

गोड पुऱ्या

Jan-16-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड पुऱ्या कृती बद्दल

झटपट गोड खावंसं वाटलं कि पटपट गोड पुऱ्या बनवू शकतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाची कणिक 2 ,वाट्या
  2. बारीक चिरलेला गूळ 1/2 वाटी
  3. तेल तळण्यासाठी
  4. भाजलेले तीळ 1 चमचा

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात बारीक चिरलेला गूळ व ३ वाट्या कणिक भिजवायला लागेल इतके पाणी एकत्र करावे व .
  2. हे पाणी गॅसवर ठेवून एक उकळी काढावी म्हणजे गूळ पूर्णपणे पाण्यात विरघळला असेल .
  3. आता हे पाणी गाळून घ्यावे म्हणजे  गुळात काही कचरा वैगरे असेल तर तो गाळला जाईल
  4. हे पाणी जरा कोमट  होऊ द्यावे मग कणिक मळायला घ्यावी
  5. आता एका बाउलमध्ये गव्हाची कणिक घ्यावी त्यात तीळ घालावी व वरील गुळाच्या पाण्याने ही कणिक घट्टसर भिजून घ्यावी व थोडा वेळ झाकून ठेवावी .
  6. वरील तयार पीठाचे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटून घ्याव्यात व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात .
  7. प्रवासात￰ नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर