Photo of Puranpoli by pranali deshmukh at BetterButter
592
4
0.0(0)
0

पुरणपोळी

Jan-16-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी कृती बद्दल

महाराष्ट्र म्हटलं कि पुरणपोळी येणारच .अगदि सणासुदीला ,पाहुण्यांना पुरणपोळीचा पाहुणचार मोठा पाहुणचार वाटतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी चणा दाळ
  2. सव्वा वाटी साखर
  3. 1/2 वाटी कणिक
  4. एक tsbp वेलची पूड
  5. ,एक tsbp जायफळ पावडर
  6. 1/2 वाटी साजूक तूप

सूचना

  1. चणा डाळ धुवून कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून शिजवा .तीन ते चार शिटीसमध्ये डाळ मऊ शिजते .
  2. साखर घालून एकजीव करून मिक्सर मधून काढा .
  3. कढईत मंद आचेवर चमच्याने सारखे ढवळत राहा .
  4. जेव्हा सरता किंवा चमचा पुराणाच्या मध्यभागी ठेवल्यावर तो स्थिर राहील पडणार नाही .तेव्हा समजायचं पुरण तयार झालं. त्यामध्ये जायफळ ,वेलची पावडर घालून मिक्स करा .
  5. कणिक गाळून त्यात तेलाचे मोहन आणि मीठ घसळून घट्ट मळून घ्या .
  6. छोटा गोळा घेऊन त्यात पुरण भरा.सर्वबाजू जुळून घ्या .
  7. वर जास्तीची कणिक काढून टाका .आणि हलके हलके पोळी लाटा.पुरण जास्त भरायचे आणि कणिक कमी घ्यायची.
  8. तव्यावर तूप सोडा पोळी टाका .मस्त तूप सोडून भाजून घ्या .
  9. गरम गरम तुपाबरोबर सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर