Photo of Khavyachi karsnji by pranali deshmukh at BetterButter
1369
4
0.0(1)
0

Khavyachi karsnji

Jan-16-2018
pranali deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. खवा 1/4 कि.
  2. रवा 2 वाटी
  3. मैदा 1 वाटी
  4. खोबरं 1/4 कि.
  5. पिठी साखर 1/2 की.
  6. ड्रायफ्रूट 1 वाटी
  7. खसखस 2 tsbp
  8. वेलची पावडर 2 tsbp
  9. जायफळ 2 tsbp
  10. साजूक तूप 2 वाटी

सूचना

  1. सुक्या खोबर्‍याची पाठ खरवडून पांढरी शुभ्र करा. त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये पावडर करून घ्या.
  2. सुक खोबर मंद गॅसवर भाजून घ्या.
  3. खसखस भाजून घ्या. करपवू नका. खवा मंद गॅसवर भाजून घ्या
  4. खवा थंड झाल्यावर त्यात भाजलेल भाजलेल सुक खोबर,खसखस, पिठी साखर, ड्रायफ्रुट पावडर, वेलची - जायफळ पावडर मिक्स करा. हे झाल सारण तयार.
  5. रव्याच्या बरोबरीने पाणी घालून १० मि. तसेच ठेवा. नंतर त्यात मैदा, २ टे. स्पून तूप गरम करून किंवा थंड कसेही घाला.
  6. सगळ मिक्स करून मळून घ्या. आणि १/२ तास झाकून ठेवा. अर्ध्या तासाने पिठाचा गोळा असा दिसेल.
  7. एक मोठी पोळी लाटून झाकणानी गोल काप कापा.
  8. त्यात मधे सारण भरा .दुमडून पाण्याच्या बोटाने दोन्ही भाग एकमेकांना जुळवून द्या .
  9. ओल्या सुती कपड्याखाली झाकून ठेवा .१०-१२ झाल्या कि तळायला घ्या.
  10. कढईत तूप गरम करून गॅस स्लो फ्लेमवर ठेवा आणि करंज्या तळून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Feb-01-2018
Neha Santoshwar   Feb-01-2018

Mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर