मुख्यपृष्ठ / पाककृती / कणकेचा शिरा

Photo of Wheat Flour Sheera by Anuradha Kuvalekar at BetterButter
868
3
0.0(0)
0

कणकेचा शिरा

Jan-17-2018
Anuradha Kuvalekar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणकेचा शिरा कृती बद्दल

कणकेचा शिरा भारतात ब-याच प्रांतात केला जातो. खाण्यास पौष्टीक असून लवकर तयार होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ वाट्या कणिक / गव्हाचे पीठ
  2. ३ वाट्या पाणी
  3. दिड वाटी साखर
  4. १ वाटी तुप
  5. थोडीशी वेलची पुड
  6. १०-१२ काजुचे तुकडे (ऐच्छिक)

सूचना

  1. एका कढईत गव्हाचे पीठ कोरडेच भाजा. थोडा रंग बदलला की, थोडे-थोडे तुप घाला व गव्हाचे पीठ लालसर होईपर्यंत तुपावर खमंग भाजा. चांगला खमंग वास घरभर सुटला पाहिजे. आवडत असल्यास काजुचे तुकडे घाला.
  2. एका पातेलीत ३ वाट्या पाणी व दिड वाटी साखर घालुन पाणी गरम करून साखर विरघळून घ्या. (पाणी उकळु नका.)
  3. गव्हाचे पीठ लालसर झाले की, साखरेचे पाणी घाला व मिश्रण एकत्र करून भराभर ढवळा व एक वाफ द्या. थोडेसे तुप घालुन ढवळा.
  4. गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर