Photo of Green Gram Laddu by Anuradha Kuvalekar at BetterButter
1580
5
0.0(1)
0

Green Gram Laddu

Jan-17-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या अख्खे हिरवे मूग
  2. दिड वाटी पिठीसाखर
  3. १/२ वाटी साजूक तूप
  4. १/४ चमचा वेलची पावडर
  5. १/४ वाटी बदामाचे काप

सूचना

  1. एका कढईत हिरवे मूग (कोरडेच) भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यावी.
  2. कढईत १/४ वाटी साजूक तूप व मुगाची पावडर एकत्र करून मध्यम आंचेवर पुन्हा भाजावे. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडेसे तूप घालून पीठ चांगले भाजावे.
  3. कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर, बदामाचे काप व वेलची पूड घालून पीठ चांगले मळा व लाडू वळा. तूप कमी झाले तर १ चमचा तूप घालून मिश्रण सारखे करून लाडू वळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jan-17-2018
Nayana Palav   Jan-17-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर