Photo of Dodhichi Vadi by Archana Lokhande at BetterButter
1123
9
0.0(1)
0

Dodhichi Vadi

Jan-17-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दुधी भोपळा १/२ किलो
  2. २-३ चमचे तूप
  3. २ वाटी साखर
  4. खवा १/४ वाटी
  5. विलायची पावडर २ चमचे
  6. बदाम सजावटीसाठी

सूचना

  1. दुधीची साल काढून किसून घेतला.
  2. कढई गरम करून त्यात तुप टाकून किसलेला दुधी घातला.
  3. साधारण ५ मिनीट म्हणजे दुधीतील पाणी पुर्णं आटेपयँत हालवत राहा.(वरून पाणी घालायचे नाही. दुधीचेच पाणी).
  4. दुधी कोरडा झाली कि त्यात खवा आणि साखर घालून मिश्रण हालवत राहायचे तोपयँत जोपयँत मिश्रण कोरडे होत नाही.
  5. ते कोरडे झाल्यावर विलायची घालून मिक्स करून घ्या.
  6. नंतर ताटाला तुप लावून हे मिश्रण त्यात ओतून, वड्या पाडून वरून बदामाचे काप लावून डिश सजवा.
  7. सजवलेली डिश वडी सेट होण्याकरीता १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर खायला तयार दुधीची वडी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Jan-17-2018
Chayya Bari   Jan-17-2018

मस्त माझी आणि तुमची samech पण मी तूप सोडून जास्त घट्ट केले फ्रीझमध्ये नाही ठेवले

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर