मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीचा शिरा

Photo of YELLOW LENTIL DESERT by Geeta Hemit at BetterButter
768
8
0.0(0)
0

मुगाच्या डाळीचा शिरा

Jan-17-2018
Geeta Hemit
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या डाळीचा शिरा कृती बद्दल

मुगाच्या डाळीचा शिरा अत्यंत चविस्ट गोड पदार्थ आहे

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • युपी
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १- १ कप मुगा ची डाळ
  2. २- १ १/२ कप दूध
  3. ३- १ १/२ कप साजुक तुप
  4. ४- १ कप साखर
  5. ५- १/२ कप दूध पाउडर
  6. ६- २ कप दूध
  7. ७- ८-१० केसर के धागे
  8. ९- १/२ चोटा चमचा वेलची पूड
  9. १०- सुका मेवा आवडी प्रमाणे

सूचना

  1. सर्व प्रथम डाळ स्वच्छ धुवून घ्या
  2. आता त्यात १ कप दूध घालून २० मीनटे भीजत ठेवा
  3. २० मिनट नंतर मिक्सर मधून बरिक वाटून घ्या
  4. आता एक कुकर च्या भंडयाला तुप लावा आणि त्यात ही पेस्ट पसरवून घ्या
  5. हे भांडे कूकर मधे ठेवून ३ शिटी घ्या
  6. कुकर थंड झाल्या नंतर भांडे बाहेर काढा पेस्ट एकदम ढोकला सारखी झाली असेल
  7. घट्ट झालेल्या पेस्ट के छोटे छोटे टुकड़े करुण मिक्सर मधून वाटून घ्या
  8. मिक्सर मधुन वटल्या नंतर हे रवा सारखी होईल
  9. आता एक कढ़ाई मधे तुप घेवून त्यात हे मिश्रण घाला आणि परता
  10. ब्राऊन होइ पर्यंत परता
  11. आता दूध पाउडर मधे गरम पानी घालून मिश्रण तैयार करा आणि कढाईत घाला आणि परता
  12. थोड्या वेळाने साखर घाला आणि ढवड़ा
  13. आता केसर वेलची पूड मिक्स करा आणि कढ़ाई तुप सोडे पर्यन्त परता
  14. आता सुखे मेवे मिक्स करा आणी तुमचा चविष्ट शिरा तैयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर