मुख्यपृष्ठ / पाककृती / खरवस (साखरेचा )

Photo of Kharvas with Sugar by Anuradha Kuvalekar at BetterButter
2353
8
0.0(0)
0

खरवस (साखरेचा )

Jan-17-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस (साखरेचा ) कृती बद्दल

खरवस खाण्यास पौष्टीक असून यात भरपूर प्रोटीन असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ लिटर चीक
  2. १/२ लिटर दूध 
  3. २ वाट्या साखर  (आवडीनुसार थोडी जास्त घेऊ शकता.)
  4. १/२ टी .स्पून वेलची पावडर 

सूचना

  1. दूध, चीक, साखर व वेलची पूड एकत्र करून त्यातील साखर विरघळून घ्यावी. 
  2. कुकरच्या डब्यात सगळे मिश्रण ओतावे व कुकरमध्ये पाणी घालून त्यात कुकरचा डबा ठेवावा. शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवावे.
  3. गार झाल्यावर वड्या पाडून फ्रिजमध्ये ठेवा व गारे-गार खरवस सर्व्ह करावा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर