Photo of Til Kand Laddu by Renu Chandratre at BetterButter
2863
7
0.0(1)
0

Til Kand Laddu

Jan-18-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मंद आंचे वर खमंग भाजलेले तिळ २ वाट्या
  2. चिरलेला गूळ १- दीड वाटी
  3. सजावटी साठी काजू किंवा बदाम १०-१५

सूचना

  1. एका मिक्सर च्या भांड्यात तिळ आणि गूळ घ्या
  2. खरबड़ित क्रश करून घ्या
  3. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या
  4. त्याचे लाडू करा आणि वरुन काजू किंवा बदाम लावा
  5. कंदा चे लाडू तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jan-20-2018
Nayana Palav   Jan-20-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर