Photo of Bread Kaja by Archana Lokhande at BetterButter
806
5
0.0(1)
0

Bread Kaja

Jan-18-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bread Kaja कृती बद्दल

ब्रेड खाजा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. ब्रेड स्लाईस ६-८
  2. एक वाटी साखर
  3. तूप किंवा तेल
  4. पाणी एक वाटी
  5. बदामाची पुड

सूचना

  1. एका पँनमध्ये साखर आणि पाणी घालून पाक करण्यास ठेवला.
  2. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले.
  3. ब्रेडच्या सर्व कडा काढून त्रिकोणी आकारात कापून घेतले.
  4. मधून मधून पाक हालवत रहा आणि पाक तयार झाल्यावर गँस बंद केला.
  5. आता गरम तेलात किंवा तुपात ब्रेडचे तुकडे छान सोनेरी रंगावर तळून घेतले आणि पाकात टाकले.
  6. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार ब्रेड खाजा पाकातून काढून प्लेटमध्ये ठेवा आणि वरून बदाम भुरभुरून डिश सर्व्ह केली.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Suchitra Maddi
Apr-12-2018
Suchitra Maddi   Apr-12-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर