Photo of Mugachya dalichs halava by pranali deshmukh at BetterButter
686
4
0.0(1)
0

Mugachya dalichs halava

Jan-18-2018
pranali deshmukh
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mugachya dalichs halava कृती बद्दल

हा हलवा खूप पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी मुगाची डाळ
  2. 1 वाटी साखर
  3. 1 वाटी दूध साईसकट
  4. 1 छोटा चमचा वेलची पावडर
  5. ड्रायफ्रूट आवडीनुसार

सूचना

  1. मुगाची डाळ भिजत घालावी. नंतर उपसून वाटावी.  
  2. नंतर तुपावर वाटलेली डाळ चांगली परतून घ्यावी.
  3. मिल्क पावडरमध्ये थोडे दूध घालून कालवावे व ते शिऱ्यामध्ये घालून ढवळून ध्यावे व उतरवावे
  4. नंतर त्यावर दूध घालून हलवावे व साखर घालावी. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड व बेदाणे घालावे.
  5. ड्रायफ्रुटनी गार्निश करून सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर