Photo of Matar halawa by deepali oak at BetterButter
945
7
0.0(1)
0

Matar halawa

Jan-19-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Matar halawa कृती बद्दल

गाजर हलवा,दुधी हलवा पेक्षा जरा वेगळी चव.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 मोठी वाटी मटार
  2. १ वाटी साखर
  3. ड्रायफ्रूट व वेलची पावडर
  4. तुप पाव वाटी
  5. खवा किंवा घट्ट साय

सूचना

  1. प्रथम सोलुन घेतलेला मटार मिक्सरला जाडसर वाटून घ्या .
  2. मग तो मटार तुपावर परतून घ्या.
  3. आता ह्यात साखर व वेलची पावडर घालून शिजु दया.
  4. शेवटी खवा व ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Jan-19-2018
Anvita Amit   Jan-19-2018

wow..superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर