मुख्यपृष्ठ / पाककृती / APPLE halva

Photo of APPLE halva by Minal Sardeshpande at BetterButter
1
3
5(1)
0

APPLE halva

Jan-19-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • नवरात्र
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. सफरचंद एक की
 2. खवा 350 ग्रॅम
 3. साखर 250 ग्रॅम
 4. वेलची पावडर अर्धा टीस्पून
 5. बदाम काप,
 6. बेदाणे
 7. काजू तुकडे
 8. तूप चार टीस्पून

सूचना

 1. एक कढईत तूप घेऊन मंद गॅसवर तापत ठेवा.
 2. सफरचंद धुवून घ्या.
 3. एक सफरचंदाची सालं काढा, फोडी करून बिया काढा.
 4. लगेच किसून तुपावर परता.
 5. अशाप्रकारे एक एक सफरचंद सालं काढून किसून तुपात घाला.
 6. म्हणजे सफरचंद काळी पडणार नाहीत.
 7. पाच मिनिटं तुपावर परता.
 8. आता त्यात साखर मिसळा.
 9. साखर विरघळली की खवा घालून परता.
 10. वेलची पावडर, बेदाणे, काजूगर घाला.
 11. परत पाच मिनिटं परता, पुरेसा घट्टपणा येऊ द्या.
 12. बदामाच्या कापांनी सजवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pranali Deshmukh
Jan-19-2018
Pranali Deshmukh   Jan-19-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर