Photo of Gajar halwa by deepali oak at BetterButter
989
7
0.0(3)
0

Gajar halwa

Jan-19-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Gajar halwa कृती बद्दल

घरो घरीं बनणारा एक स्वीट स्वीट डीश.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 किलो गाजर किसुन
  2. तुप १ लहान वाटी
  3. साखर २ ते ३ वाटी
  4. वेलची पावडर
  5. दुध १ लहान वाटी
  6. खवा किंवा घटट साय
  7. ड्राय फ्रूट

सूचना

  1. गाजराचा कीस तुपावर परतून घ्या.
  2. त्यात दुध साखर घालून शिजवून घ्या.
  3. वेलची पावडर घालून ड्रायफ्रूट घाला.
  4. मिश्रण तुप सोडायला लागले कि खवा किंवा साय घालून परता.हलवा तयार.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Jan-19-2018
Anvita Amit   Jan-19-2018

superb

Triveni Patil
Jan-19-2018
Triveni Patil   Jan-19-2018

Delicious

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर