मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास खजूर बटाटा वडा

Photo of UPVAS khajur batata vada by Chayya Bari at BetterButter
1137
4
0.0(0)
0

उपवास खजूर बटाटा वडा

Jan-19-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास खजूर बटाटा वडा कृती बद्दल

माझी इंनोव्हेटेड पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. खजूर ५,६ बिया
  2. बटाटे २
  3. काजू बिया ५,६
  4. साखर १/४वाटी
  5. वरई पीठ १वाटी
  6. मीठ किंचित
  7. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  8. तूप तळण्यासाठी

सूचना

  1. तयारीत उकडलेला बटाटा कुस्करून घेतला
  2. खजुरातील बिया काढून काजू घातले
  3. वारीचे पीठ मीठ घालून घट्ट भिजवले
  4. बटाटा चमचाभर तुपात परतला मग त्यात साखर टाकून वाफ घेतली
  5. वेलदोडे जायफळ पूड घातली
  6. मग खजूर बिया बटाटा मिश्रणात भरून गोळे केले
  7. ह्ये गोळे वाराईचे कोरड्या पिठात घोळून भिजवलेल्या पिठात अलगद बुडवून तुपात तळलेउपवासाची मेजवानी तयार
  8. वर सजवायला काजू खजूर ठेवले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर