मुख्यपृष्ठ / पाककृती / तीळाची वडी

Photo of Til wadi by Mrudula Ghose at BetterButter
1056
3
0.0(0)
0

तीळाची वडी

Jan-19-2018
Mrudula Ghose
40 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळाची वडी कृती बद्दल

ही खूप मऊसर होते.... म्हणून ही सगळ्या नां खाता येते.

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. २वाट्या तीळ
  2. १वाटी शेंगदाणे
  3. १वाटी साखर
  4. सुक्या नारळाचा किस

सूचना

  1. तीळ व शेंगदाणे भाजून त्याची भरड़ करुन घ्या.
  2. साखरेचा एकतारी पाक करा.
  3. दोन्ही मिक्स करून तूप लावलेल्या ताटात लगेच पसरवा.
  4. वरुन किस टाका व ठंड झाल्यावर आवडीनुसार आकाराच्या वड्या कापा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर