Photo of Nutritious dessert by Susmita Tadwalkar at BetterButter
573
10
0.0(4)
0

Nutritious dessert

Jan-19-2018
Susmita Tadwalkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप गव्हाचा जाड रवा
  2. १ चमचा तुप
  3. पाऊण कप चिरलेला गुळ
  4. ३ कप दुध
  5. जायफळ व वेलदोडा पावडर
  6. काजू व बदाम सजवण्यासाठी

सूचना

  1. प्रथम गव्हाचा रवा तुपावर चांगला भाजून घ्या
  2. २ कप दूध घालून कूकरमध्ये ठेवून २ शिट्ट्या करून घ्या
  3. थोडं थंड झाल्यावर त्यात गुळ घालून गुळ विरघळेपर्यंत शिजवा
  4. गॅस बंद करून त्यात जायफळ, वेलदोड्याची पावडर घाला
  5. काजू व बदाम घालून सजवा
  6. पौष्टिक खीर तयार

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narayan Iyengar
Jan-22-2018
Narayan Iyengar   Jan-22-2018

Masta..a

Chaitanya Bangale
Jan-21-2018
Chaitanya Bangale   Jan-21-2018

One of my fav dish!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर