Photo of Sesame laddoo by Poonam Gorawade-Sutar at BetterButter
782
6
0.0(0)
0

तीळ लाडू

Jan-19-2018
Poonam Gorawade-Sutar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळ लाडू कृती बद्दल

सध्या थंडी असल्यामूळे तिळ हे शरीराला फार उपयुक्त आहेत.आणि संक्रांतीसाठी सुद्धा उपयोग होईल.

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 10

  1. पॉलिश किंवा साधे तीळ 1/2 kg
  2. चिक्किचा गूळ 1/2 kg
  3. मूठ भर भाजलेले शेंगदाणे
  4. एक चमचा साजुक तूप
  5. अर्धा वाटी डेसीकेटेड कोकोनट
  6. एक चमचा विलायची पावडर

सूचना

  1. तीळ भाजून घेणे.
  2. शेंगदाणे सोलून त्यांचे दोन भाग करून घेणे
  3. मोठ्या जाड बुड असलेल्या कढईत किंवा पातेल्यात गूळ बारीक करून पाक बनवण्यास ठेवावे
  4. त्याला सतत ढवळत रहा
  5. साधारण 15 मि. पाक तयार होतो रंग बदलतो.हल्का होतो पाक
  6. त्यात तिळ शेंगदाणे तूप व कोकोनट घालून विला यची पावडर घालून छान मिक्स करा
  7. थोडे कोमट असताना लाडू वळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर