Photo of Sesame seeds laddu by Neeta Mohite at BetterButter
933
11
0.0(3)
0

Sesame seeds laddu

Jan-19-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. पांढरे तीळ 250 gm
  2. चिक्की गुळ 250 gm
  3. शेंगदाणे 150 gm
  4. तूप 1 टेबल स्पून
  5. वेलची पूड 1 टि स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम शेंगदाणे भाजून सालं काढून जाडसर वाटून घ्या किंवा ठेचून घ्या.
  2. मंद फ्लेम मधे तीळ 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यावे.
  3. आता ऐका पैन मध्ये तूप टाकून किसलेले गुळ टाकून मंद फ्लेम मधे मिक्स करा.
  4. गुळ विरघळल्यावर लगेच गॅस बंद करावा आणि लगेच वेलची पूड , शेंगदाणे , आणि तीळ टाकून मिक्स करावे.
  5. आता थोडं पाण्याचं हात घेऊन लाडू वळून घ्यावेत. मिश्रण ठंड होत जाइल की पाण्याची गरज लागणार नाही.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Deokar
Jan-20-2018
Nitin Deokar   Jan-20-2018

Wa kya bat hai very different and good for health,

Prsnt Mohite
Jan-20-2018
Prsnt Mohite   Jan-20-2018

Awesome

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर