Photo of Batatyachi god poli by pranali deshmukh at BetterButter
1302
5
0.0(1)
0

Batatyachi god poli

Jan-20-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Batatyachi god poli कृती बद्दल

बटाटे लहान मुलांना खूप आवडतात .आपण जसे पराठे बनवतो त्याच प्रकारे हि पोळी बनवता येते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे 1 पाव
  2. कणिक 1/2 वाटी
  3. साखर 1 पाव
  4. 1 छोटा चमचा वेलची पावडर
  5. 1/2 tbsp जायफळ पूड

सूचना

  1. कणिक चाळून एक चमचा तेलाचे मोहन ,मीठ घालून घट्ट मळून ठेवा.
  2. बटाटे उकडावे व सोलून गरमच किसावे. त्यात साखर मिसळावी. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापलेकी त्यावर बटाट्याचा गोळा घालून खूप परतावा.
  3. मध्यम आंच ठेवून मिश्रणाचा घट्ट गोळा होऊ द्यावा. खाली उतरवून वेलची, जायफळपूड त्यात घालून गार होऊ द्यावे. एका तासात मिश्रण चांगले सुकेल
  4. कणकेचा छोटा गोळा घेऊन गोळा घेऊन त्यात बटाट्याच्या पुरणाचा जरा मोठा गोळा घेऊन भरावा व पुरणपोळीसारखीच हलक्या हाताने पिठीवर पोळी लाटावी .तूप सोडून खरपूस भाजावी
  5. सर्व्ह करताना दही किंवा तुपासोबत सर्व्ह करावी .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर