Photo of EGGLESS cake by Mrunal Sardeshpande at BetterButter
676
6
0.0(0)
0

एगलेस केक

Jan-20-2018
Mrunal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एगलेस केक कृती बद्दल

झटपट सोपा केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • बेसिक रेसिपी
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. 150 ग्रॅम मैदा
  2. 100 ग्रॅम तूप
  3. सहा चमचे साखर
  4. एक चमचा व्हॅनिला इसेन्स
  5. एक चमचा बेकिंग पावडर
  6. अर्धा चमचा खायचा सोडा
  7. अर्धा डबा मिल्कमेड
  8. एक कप दूध

सूचना

  1. मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे.
  2. ओव्हन 180 डिग्री वर पाच मिनिटं प्रिहिट करा.
  3. तूप आणि साखर फेसून घ्यावे.
  4. मिल्कमेड, इसेन्स घाला
  5. दुधातले अर्धा कप दूध मिक्स करा.
  6. चाळलेले मैद्याचे मिश्रण मिक्स करून फेटा.
  7. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून वर मैदा भुरभुरावा.
  8. मिश्रण घट्ट वाटले तर उरलेले दूध घालून फेटावे.
  9. मिश्रण केकच्या भांड्यात ओतून 25 मिनिटं 180 डिग्रीवर बेक करावे.
  10. सुईचे टोक घालून बघावे.
  11. लागल्यास परत पाच मिनिटं बेक करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर