मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची वडी

Photo of Tilachi Wadi by Sagar Bhutada at BetterButter
1014
5
0.0(0)
0

तिळाची वडी

Jan-20-2018
Sagar Bhutada
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची वडी कृती बद्दल

तिळाची वडी विशेषतः मकर संक्रांतीसाठी बनवली जाते. हिवाळ्यामध्ये तिळाला विशेष महत्व आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तीळ एक वाटी
  2. साखर एक वाटी
  3. तूप एक टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम तीळ मंद आचेवर भाजून घ्यावे
  2. कढईत साखर घालून साखर विरघळेपर्यंत हलवावे
  3. चॉकलेटी सर रंग आल्यानंतर भाजलेली तील थंड करून त्यात घालावी व सोबत तूपही घालावे
  4. नंतर मिश्रणाचा गोळा तूप लावलेल्या ताटावर घालून वडी लाटून घ्यावी
  5. गरम असतानाच वडीचे चाकूच्या साह्याने चौकोनी तुकडे करून घ्यावे
  6. तयार वडी थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर