373
13
0.0(3)
0

Paneer rasmalai

Jan-20-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. १ लीटर दूध
  2. ४ वाट्या साखर
  3. १ कंडेन्सड मिल्कचा डबा
  4. २ ते ३ कप सायीसकट दूध
  5. ४-५ वेलदोड्याची पूड
  6. थोडी केशराची पूड
  7. १ टेबलस्पून मैदा.

सूचना

  1. १ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.
  2. दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.
  3. परातीत हे नासलेले दूध व मैदा ऐकत्र करुन खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.
  4. एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा. पाकाला उकळी आली की त्यात वरील सोडा.
  5. गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवा, गार होऊ द्या.
  6. कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा. वेलदोड्याची पूड व केशर घाला. नंतर ह्या दुधात वरील गार झालेले गोळे सोडा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Deokar
Jan-20-2018
Nitin Deokar   Jan-20-2018

Wow delicious food

Prsnt Mohite
Jan-20-2018
Prsnt Mohite   Jan-20-2018

Supb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर