Photo of Chirote, by Maya Joshi at BetterButter
1118
5
0.0(0)
0

चिरोटे.

Jan-20-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरोटे. कृती बद्दल

चविष्ट आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२कप रवा
  2. १/२ मैदा.
  3. दळलेली साखर
  4. तुप
  5. १ चमचा तांदुळ पीठ

सूचना

  1. रवा, मैदा १ टे. स्पू. तुप घालून घट्ट भिजावा.
  2. २ टे.स्पू. तुप व १ टे.स्पू. तांदुळ पीठ परातीत फेटून सारण करा.
  3. पीठाच्या ३ पोळ्या लाटा.
  4. एका पोळीला सारण लावा.
  5. त्यावर पोळी ठेवा.त्या पोळीला सारण लावा.
  6. तिसरी पोळी ठेवा.
  7. तिनही पोळींची घट्ट गुंडाळी करा.
  8. गुंडाळीचे छोटे, छोटे तुकडे कापा.
  9. जाडसरच लाटा
  10. तळून घ्या.
  11. गरम आसतांनाच दळलेली साखर पसरा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर