Photo of Puran dinde by deepali oak at BetterButter
1323
8
0.0(4)
0

Puran dinde

Jan-20-2018
deepali oak
40 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चणाडाळ १ मोठ्ठी वाटी
  2. गुळ १ वाटी
  3. गव्हाचे पीठ २ वाटी
  4. वेलची पावडर
  5. तेल व पाणी

सूचना

  1. चणाडाळ मऊ शिजवणे
  2. चनाडाळीचे पाणी काढून त्यात गुळ घालून मीश्रण घट्ट होई पर्यत शिजवणे.
  3. वेलची पावडर घालणे.
  4. गव्हातच्या पीठ पोळी ला कणिक भिजवतो तसेच भिजवणे.
  5. आता कणकेची पुरी लाटून त्यात पुरणाचे सारण घालून पैका करणे.
  6. सगळे बनवून झाले कि मोदक ऊकडतो तसेच हे ऊकडुन घेणे.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Jan-20-2018
Anvita Amit   Jan-20-2018

mastch...

Chhaya Ainapure
Jan-20-2018
Chhaya Ainapure   Jan-20-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर