मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद डाळ खिर

Photo of UDID DAL KHEER by Geeta Hemit at BetterButter
785
8
0.0(0)
0

उडीद डाळ खिर

Jan-20-2018
Geeta Hemit
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद डाळ खिर कृती बद्दल

चवदार आणी सोपी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप उडीद डाळ
  2. ३ कप दूध
  3. १/३ कप साखर
  4. वेलची पूड
  5. सुके मेवे
  6. २ छोटे चमचे तूप
  7. केसर ८-१० धागे

सूचना

  1. उडीद डाळ स्वच्छ धुवून ३-४ तास भिजत ठेवा
  2. डाळीला मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  3. एका कढईत तूप घ्या त्यात डाळीचे पेस्ट घालून भाजा
  4. लाल रंग येईपर्यंत तुपावर भाजा
  5. आता त्यात दूध घालून ढवळा
  6. आता साखर आणि केसर घला आणी उकळू दया
  7. आता वेलची पूड घला सूके मेवे घला आणि गैस बंद करा
  8. एकदम चविष्ट खीर तैयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर