मुख्यपृष्ठ / पाककृती / Apple-Semolina Modak

Photo of Apple-Semolina Modak by Amruta Jadhav at BetterButter
489
9
5(2)
0

Apple-Semolina Modak

Jan-20-2018
Amruta Jadhav
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. बारीक रवा १ वाटी
 2. पाव वाटी गूळ
 3. वेलची पावडर १ चमचा
 4. बदाम पावडर १ चमचा
 5. साजूक तूप 2 चमचे
 6. सफरचंदाचा गर अर्धी वाटी
 7. पाव वाटी दूध
 8. खाण्याचा लाल रंग

सूचना

 1. पॉनमध्ये तूप गरम करून त्यात रवा लालसर भाजून घ्या
 2. नंतर त्यात गूळ व सफरचंदाचा गर घालून २ मिनिटे परतून घ्या
 3. त्यामध्ये वेलची पावडर, बदाम पावडर, लाल रंग अगदी किचिंत घाला
 4. वरून पाव वाटी दूध घालून रवा शिजवून घ्या
 5. रवा शिजल्यानंतर थोडा थंड होऊन मोदम साच्यामध्ये रवा घालून त्यांचे मोदक तयार करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vijay Jadhav
Jan-20-2018
Vijay Jadhav   Jan-20-2018

Nice

Mayuri Chavan
Jan-20-2018
Mayuri Chavan   Jan-20-2018

Unique

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर